Anonymously report civic issues in our city. Your voice, with proof, can drive real change.
Report an Issue Nowशहराच्या समस्यांची निनावी तक्रार करा. तुमचा आवाज आणि पुरावा बदल घडवून आणेल.
आताच तक्रार कराSee a pothole or garbage? Just take a picture with your phone.
खड्डा किंवा कचरा दिसला? फक्त आपल्या फोनने एक फोटो घ्या.
Your photo and GPS location is your proof. Submit without revealing identity.
तुमचा फोटो आणि GPS लोकेशन हाच पुरावा. तुमची ओळख न सांगता पाठवा.
Your report instantly appears on the public map, creating a transparent record.
तुमची तक्रार त्वरित सार्वजनिक नकाशावर येते, ज्यामुळे पारदर्शकता राहते.
Your identity is protected. Use your voice without fear of backlash.
तुमची ओळख सुरक्षित आहे. कोणत्याही भीतीशिवाय आवाज उठवा.
A GPS-tagged photo is undeniable evidence. Authorities cannot ignore it.
GPS असलेला फोटो हा भक्कम पुरावा आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
Reports Filed
दाखल तक्रारी
Issues Resolved
सोडवलेल्या समस्या
To bridge the gap between residents and authorities using technology.
तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेचा वापर करून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील अंतर कमी करणे.